माहिती

यामध्ये आपण आपल्याला हवा तसा उत्तम जोडीदार आपल्याच मोबईल मध्ये कधीही, केंव्हाही आणि कुठेही म्हणजेच अगदी बस स्टॉप बस ची वाट पाहता पाहता सुद्द्धा अगदी सहज शोधू शकतात ते हि सविस्तर माहिती सह.म्हणजे संपूर्ण वधु /वर सूची आपल्या हाताच्या बोटावर .

बायोडाटा रजिस्टर करण्याच्या अगदी सोप्या पद्धती :-

१) आपल्या च मोबईल वरून :-

स्टेप १ :- आपल्या जवळील अँड्राईड फोन मधील गूगल प्ले स्टोअर (GOOGLE PLAY STORE) मधून levashubhmangal हे अँप्लीकेशन डाऊन लोड करा.
स्टेप २ :- सर्व नियम व अटी आणि सूचना काळजीपूर्वक वाचा समजून घ्या मगच खाते नोंद करा... अधिक माहिती.