यामध्ये आपण आपल्याला हवा तसा उत्तम जोडीदार आपल्याच मोबईल मध्ये कधीही, केंव्हाही आणि कुठेही म्हणजेच अगदी बस स्टॉप बस ची वाट पाहता पाहता सुद्द्धा अगदी सहज शोधू शकतात ते हि सविस्तर माहिती सह.म्हणजे संपूर्ण वधु /वर सूची आपल्या हाताच्या बोटावर .
१) आपल्या च मोबईल वरून :-
स्टेप १ :- आपल्या जवळील अँड्राईड फोन मधील गूगल प्ले स्टोअर (GOOGLE PLAY STORE) मधून levashubhmangal हे अँप्लीकेशन डाऊन लोड करा.
स्टेप २ :- सर्व नियम व अटी आणि सूचना काळजीपूर्वक वाचा समजून घ्या मगच खाते नोंद करा .....
अधिक माहिती.
div>
div>
(१.) पाहता श्रीमुख । श्रम हे निमाले पुण्य फळा आले। पांडुरंगा॥१॥ सोडून प्रपंच । आलो महाद्वारी आषाढी ही वारी । पावली गा॥२॥ सावळे ते रूप । सामावले डोळा पाहूनी सोहळा । धन्य झालो॥३॥ रुक्मिणी मातेला । शरण मी आलो भरून पावलो । विठू राया॥४॥ तुझिया कृपेचा ।
Read More
आजकालची तरुण पिढी विवाहाचं वय
नसतांना एकमेकांच्या प्रेमात पडते. या वयातील आकर्षणामुळे कळत नकळत प्रेम होतं. अर्थात हा तरुण पिढीचा दोष नाहीये. आमच्या तरुणपणातही अशीच प्रेमिकांची प्रेमं आमच्या पिढींनी पाहिलेली आहेत. त्याकारणे आजच्या तरुण पिढीला दोष देण
'जीवन जोडीदार निवडतांना' कार्यशाळा २०१७, पालक, उमेदवार व वयात येत असलेले भावि उमेदवार यांचेसाठी मार्गदर्शक पुस्तिकेमधील लेख आयोजक: समस्त लेवा पाटीदार समाज मंडळे नाशिक सप्तपदीचे महत्व लेख 9 सौ. प्रतिभा घनःशाम चौधरी, नाशिक अध्यात्मिक विचार म्हणजे वय झाल्
Read More
|