काही नियंत्रणाबाहेर च्या तांत्रिक अडचणींमुळे आपण वेबसाईटवर आणि अँप्लिकेशन मध्ये काही विभागातील माहिती व्यवस्थित पाहू शकणार नाही तरी कृपया अश्या काही अडचणी तुम्हाला आल्या तर आमच्या निदर्शनास आणाव्या म्हणजे आम्हाला त्या लगेच दुरुस्त करता येतील आणि तुम्हाला चांगले अँप वापरायला मिळेल. आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल क्षमस्व.

लेवा समाजात हार्दिक स्वागत

माहिती

यामध्ये आपण आपल्याला हवा तसा उत्तम जोडीदार आपल्याच मोबईल मध्ये कधीही, केंव्हाही आणि कुठेही म्हणजेच अगदी बस स्टॉप बस ची वाट पाहता पाहता सुद्द्धा अगदी सहज शोधू शकतात ते हि सविस्तर माहिती सह . म्हणजे संपूर्ण वधु /वर सूची आपल्या हाताच्या बोटावर .

बायोडाटा रजिस्टर करण्याच्या अगदी सोप्या पद्धती :-

१) आपल्या च मोबईल वरून :-
स्टेप १ :- आपल्या जवळील अँड्राईड फोन मधील गूगल प्ले स्टोअर (GOOGLE PLAY STORE)
स्टेप २ :- सर्व नियम व अटी आणि सूचना काळजीपूर्वक वाचा समजून घ्या मगच खाते नोंद करा .
स्टेप ३ :- वधू/वर असल्यास संपूर्ण प्रोफाईल भरा....... अधिक माहिती

संस्थापक

हर्षल सुभाष जावळे
  बी.कॉम. , डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनीरिंग)  गव्हर्नमेन्ट पॉलीटेक्निक, जळगाव

मी २००५ पासून भारतीय जिवन विमा निगम मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून विमा व्यवसाय करीत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून माझा हजारो लोकांशी संपर्क आला आणि नंतर गेल्या ४-५ वर्षांपासून मी शेती-प्लॉट खरेदी व्यवसाय सुरु केला. या दोन्ही व्यायसायांमध्ये मला समाजाची आणि समाजातील विविध शेकडो लोकांचे (हितचिंतकाचे) अनमोल सहकार्य लाभले. त्याबद्दल मी त्यांचे शतश: आभार व्यक्त करतो. आज मी जे काही आहे ते फक्त माझे कुटुंब , नातेवाईक, मित्रमंडळी, माझे सर्व हितचिंतक व अहितचिंतक(निरंक) आणि परमेश्वरकृपा यांच्यामुळे मी आज आपणासमोर आणखी एक नवीन उपक्रम सादर करत आहे. वधु-वर सूचीच्या निमित्ताने... "लेवा वधु-वर सूचक केंद्र आणि मोबाइलला सूची" हा उपक्रम करविसे वाटणे या मागेसुद्धा समाजाला होणाऱ्या असुविधांचा आधुनिक बाबींचा विचार व सखोल अभ्यास करून आपल्या सेवेत "लेवा वधु-वर सूचक केंद्र आणि मोबाइलला सूची" हा उपक्रम मी सादर करीत आहे. या सारखा उपक्रम करावेसे वाटणे या मागेसुद्धा आपल्या सर्वांचीच प्रेरणा आणि श्रमिक, बौद्धिक, आर्थिक पाठबळ आणि आपले माझ्यावर असलेले भरपूर प्रेम हेच आहे. मी खरंच आपला आणि समाजात असलेल्या प्रत्येक घटकांचा ऋणी आहे आणि राहील. अश्या प्रकारचे सहकार्य व प्रेम भविष्यातही राहील अशी आशा करतो.

आपला ऋणी,
हर्षल जावळे